poslat odkaz na aplikaci

Lions District 3234D2


4.0 ( 0 ratings )
Obchod Sociální sítě
Vývojář: Alankar Jadhav
Zdarma

या अँपमुळे लायन्स परिवारातील प्रत्येक सभासदाला एकमेकाशी लगेच संपर्क लागल्याने संवाद वाढला गेला आहे.व प्रत्येकजण यानिमित्ताने जोडला गेला आहे कारण यामधे डिस्ट्रीक्ट डिरेक्टरी
उपलब्ध आहे ज्यामधे सर्व सदस्यांची माहिती.. क्लबचे नाव / मोबाईल क्र./ मेल आयडी / बर्थडे, मँरेज अँनिव्हरसरी / रक्तगट मिळू शकतो.
इव्हेंट नोटीफिकेशन
प्रांतातील विविध क्लबने राबविलेल्या उपक्रमांची माहिती कळाल्याने प्रत्येक क्लबच्या उपक्रमांमधे विविधता येवू लागली आहे..
अनाउन्समेंट
प्रांतातर्फे होणा-या सर्व प्रकारच्या उपक्रमांची पूर्वमाहिती उपलब्ध झाल्याने कम्युनिकेशन मधील गँप कमी होत आहे...
फोटो / अँवार्डस् रिवार्डस् / फिडबँक अशा अनेक गोष्टींची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे